Author Topic: वाढदिवस हा तुझा...!  (Read 3002 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
वाढदिवस हा तुझा...!
« on: June 10, 2015, 04:44:09 PM »
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा...!

तुला भेट द्यावं अस काहीच नाही माझ्याकडे...
पण तुझ्या सुखाची मागणी नक्कीच करेन देवाकडे...
वाढदिवस हा तुझा, घडवा असा जणू एक सोहळा...
सदैव मिळत राहो तुला, आपल्या माणसांचा जिव्हाळा...
सुख चांदण्यांचे सडे, आज तुझ्या अंगणी पडो...
आजच नव्हे, असे सदैव घडो...
आयुष्याचा प्रवास तुझा सुखाचा घडावा, दु:खाची झळ त्याला कधी न मिळो...


अर्चना...!

Marathi Kavita : मराठी कविता


milind pawar

  • Guest
Re: वाढदिवस हा तुझा...!
« Reply #1 on: June 19, 2015, 12:57:26 PM »
Nako dur ja tu
Jiv aahi maza tuzyat
Geli na tu
Tar me rahun he desnaar nahi
Jivant asel taree bolnaar nahi