Author Topic: मी सोडून सर्वांनी ., तो चंद्र पाहीला होता … !  (Read 609 times)

Offline AKSHAY BHALGAT

  • Newbie
  • *
  • Posts: 18
नेमक्या " ईद " च्या दिवशी ., माझा उपास घडला होता !
मी सोडून सर्वांनी ., तो चंद्र पाहीला होता … !

सगळ्या नजरा तिच्यासमवेत ., अडकून खिळले होते
पाहिले सर्वदूर ., त्यात आपले कोणीच नव्हते !
त्या प्रत्येकाच्या नजरेत., एक चकोर दडला होता ….
अन.,मी सोडून सर्वांनी ., तो चंद्र पाहीला होता … !

अक्षय  :)