oye hi tuzi kavita ahe ka?

.............. agadi mazya manatil oli vatalya ........... thanks for posting ....
this lines are just awesome yaar ............ keep writing
तर काय झालं मी
तिला मी मिळवू शकलो नाही
तिला मिळवलं म्हणजे झालं.....
त्यामुळे माझं प्रेम सिद्ध होत नाही !
ध्येयवादी आहे म्हणून समजू नका
की , मला भावनाच नाहीत
मी प्रेमळ आहे.
मला प्रेमाचा बाजार लावता येत नाही !