Author Topic: नाही कुणीच कुणाचे ईथे !  (Read 1050 times)

नाही कुणीच कुणाचे ईथे !
« on: September 13, 2012, 08:45:02 AM »
कुणी नाही कुणाचे ईथे

ज्याचा त्याचा वेगळा स्वार्थ

आपले भेटणारे मोजकेच ईथे

भावनांना कवडीमोल मानतात

खेळतात भावनांशी ईथे..

गुदमरतो श्वास
आपले मानुन परके करतात ईथे

आहे जिवंत निस्वार्थ मनाने

म्हणुनच तर..

नरक यातना भेटतात ईथे

नाही पाहत मन  ना भावना

स्वर्थासाठी घेतात प्राण ईथे

जीव लावणारे मोजकेच

अन..

प्रेम देणारे नशिबानेच सापडतात ईथे..

-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे 
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: नाही कुणीच कुणाचे ईथे !
« Reply #1 on: September 13, 2012, 03:59:46 PM »
सापडतात बरे शोधल्यावर सापडतातच
अन जे जातात सोडून ते आपले नसतात