Author Topic: असं झालं असतं तर!  (Read 776 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
असं झालं असतं तर!
« on: September 28, 2012, 04:45:50 PM »
असं झालं असतं तर असं झालं असतं
असं झालं असतं तर .........................असं झालं असतं
 
जर झालं असतं काल काही वेगळं
तर आज असं झालं नसतं
....................................................... असं झालं असतं
 
पण विचार करत असतो आज आपण
कदाचित काल असं झालं नसतं तर आज
..........................................................असं झालं असतं
 
असं झालं असतं तर असं झालं नसतं
असं झालं नसतं तर ........................असं झालं असतं    

केदार.... 
« Last Edit: September 28, 2012, 04:47:00 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता