Author Topic: 'अनुभव'  (Read 1239 times)

Offline Lucky Sir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
'अनुभव'
« on: January 23, 2011, 01:28:54 PM »

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते
सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते
दाखविणार्याला वाट माहित नसते चालणार्याचे ध्येय मात्र हरवून जाते
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
'अनुभव' म्हणजे काय हे तेव्हाच कळते
एवढंसं स्वप्न पापणी मध्ये निजते 
पापणी उघडताच सत्य बाहेर पडते
पाखरू होऊन आभाळाला भिडते
वेळ संपल्यावर सर्व काही उमजते
यालाच कोणीतरी 'अनुभव' असे म्हणते     
 
saabhaar fwd sms

Marathi Kavita : मराठी कविता

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: 'अनुभव'
« Reply #1 on: January 27, 2011, 10:48:34 AM »
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
'अनुभव' म्हणजे काय हे तेव्हाच कळते

v.nice.............................. 8)

Offline siddhkadam

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: 'अनुभव'
« Reply #2 on: February 03, 2011, 10:17:08 AM »

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते
सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते
दाखविणार्याला वाट माहित नसते चालणार्याचे ध्येय मात्र हरवून जाते
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
'अनुभव' म्हणजे काय हे तेव्हाच कळते
एवढंसं स्वप्न पापणी मध्ये निजते 
पापणी उघडताच सत्य बाहेर पडते
पाखरू होऊन आभाळाला भिडते
वेळ संपल्यावर सर्व काही उमजते
यालाच कोणीतरी 'अनुभव' असे म्हणते     
 
saabhaar fwd sms
Quote

Offline siddhkadam

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: 'अनुभव'
« Reply #3 on: February 03, 2011, 10:22:31 AM »

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते
प्रश्न कधी कधी कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते
सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते
दाखविणार्याला वाट माहित नसते चालणार्याचे ध्येय मात्र हरवून जाते
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
'अनुभव' म्हणजे काय हे तेव्हाच कळते
एवढंसं स्वप्न पापणी मध्ये निजते 
पापणी उघडताच सत्य बाहेर पडते
पाखरू होऊन आभाळाला भिडते
वेळ संपल्यावर सर्व काही उमजते
यालाच कोणीतरी 'अनुभव' असे म्हणते   

UNKHNOWN AUTHOR

Offline dsk2710

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: 'अनुभव'
« Reply #4 on: February 03, 2011, 02:33:28 PM »
khup chan