Author Topic: "जाणीव"  (Read 1324 times)

Offline nphargude

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
"जाणीव"
« on: December 21, 2011, 11:59:39 AM »


माणसात या ...
विहिरीच्या बाहेर एक जग आहे याचा देखील विचार करा...
जग पादाक्रांत करायचे आहे....
तुमचा झेंडा रोवून उभा राहा....
अखंड वारे आणि वादळ येऊन सुधा आधार मोडणार नाही एवढा तो खोल रोवा...
पाया कच्चा ठेवू नका...
चुकीतून शिका...
अनुभवाची शिदोरी नेहमी जवळ बाळगा...
कल्पनांना वाव द्या...
पण गगनात उडताना जमिनीची सुधा जाणीव ठेवा..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: "जाणीव"
« Reply #1 on: December 21, 2011, 09:53:30 PM »
chan