Author Topic: " ये सूर्य तू लवकर "  (Read 797 times)

Offline $@tish G. Bhone.3

  • Newbie
  • *
  • Posts: 19
" ये सूर्य तू लवकर "
« on: November 22, 2013, 05:30:56 PM »
" ये सूर्य तु लवकर "

ये सूर्य तु लवकर
होईल प्रभात
अंधार िमटूनी
होईल  प्रकाश

ये डोंगरावरून
झळकवीत तेज्याचे
ते सोनेरी िकरण

ये सूर्य तु लवकर
भेटाया मजवर
उपकार गरीबावर
 थोर तुझे .

येशील का मग ?
वाट पाहीन तुझी
श्वासात श्वास
आहे तोवर.

मन आले भरून
अश्रू डोळ्यातून पार!
तु आलाच तर अखेर
 भेटाया मजवर

सतिश  भोने

satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot. com
« Last Edit: December 17, 2013, 10:43:20 PM by satish.bhone.3 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline $@tish G. Bhone.3

  • Newbie
  • *
  • Posts: 19
Re: " ये सूर्य तू लवकर "
« Reply #1 on: November 22, 2013, 05:39:33 PM »
" ये सूर्य तु लवकर "

ये सूर्य तु लवकर
होईल प्रभात
अंधार िमटूनी
होईल  प्रकाश

ये डोंगरावरून
झळकवीत तेज्याचे
ते सोनेरी िकरण

ये सूर्य तु लवकर
भेटाया मजवर
उपकार गरीबावर
 थोर तुझे .

येशील का मग ?
वाट पाहीन तुझी
श्वासात श्वास
आहे तोवर.

मन आले भरून
अश्रू डोळ्यातून पार!
तु आलाच तर अखेर
 भेटाया मजवर

सितश  भोने

" ये सूर्य तु लवकर "

ये सूर्य तु लवकर
होईल प्रभात
अंधार िमटूनी
होईल  प्रकाश

ये डोंगरावरून
झळकवीत तेज्याचे
ते सोनेरी िकरण

ये सूर्य तु लवकर
भेटाया मजवर
उपकार गरीबावर
 थोर तुझे .

येशील का मग ?
वाट पाहीन तुझी
श्वासात श्वास
आहे तोवर.

मन आले भरून
अश्रू डोळ्यातून पार!
तु आलाच तर अखेर
 भेटाया मजवर
by:- Satish Bhone

« Last Edit: November 25, 2013, 09:22:08 AM by satish.bhone.3 »