Author Topic: " ती " मैत्री विसरत चालली आहे.  (Read 2537 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार


ही कविता करण्या मागचाउद्देश असा की आपण जी मैत्री करतो त्यातले बरेचसे मित्र हे फेसबुक नाहीतर ओर्कुट मध्ये बनलेले आहे..
 इथे फक्त नेटवर बनलेले मित्र नाही तर काही शाळा , कॉलेज मधील मित्र असू शकतात. काही खूप चांगले मित्र मिळतात. काहीजण काही दिवस मस्त मित्रासारखे राहतात आणि काही काही दिवसांनी हळू हळू सगळे कमी कमी होत जाते आणि एक मित्र होता असा एक भूतकाळ जवळ ठेवून जातो. मला इथे कुणाला व्यक्तिगत संबोधायचे नाही. पण माझा असा अनुभव आहे गेले ३  वर्षापासूनचा  बऱ्याच दिवसापासून मनात ही गोष्ट रेंगाळत होती.  आता कुठे ती शब्दात बांधली आहे. मला वाटते तुमचा पण काहीसा असा अनुभव असेल.
[/size][/font]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Bahuli

 • Jr. Member
 • **
 • Posts: 91
 • Gender: Female
Khup chan ahe kavita......

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
thanx a lot bahuli

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
far chan

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
thanx prasad