Author Topic: आपण सुपर पॉवर होणार ?"  (Read 1350 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
आपण सुपर पॉवर होणार ?"
« on: February 15, 2009, 07:42:51 PM »
================================

आसेच बसलो होतो परवा पेपर वाचत
तेवढ्यात पींट्य़ा आला नाचत नाचत
मोठ्याने म्हटला बाबा "आता आपण सुपर पॉवर होणार ?"
समृद्ध होणार देश दुःख सगळी जाणार .
आता फार थोडा कालावधि राहिलाय
त्यानी २०२१ चा मुहूर्त पाहिलाय
मनात हसलो आणि म्हटले
खरच कसा काय याने स्वताच सम्बन्ध लावलाय
सुख आणि सुपर पॉवर काय मेंळ साधलाय
आरे २०२१ यायला खुप वर्ष जातील
पण रोज आत्महत्या करणारे शेतकरी तोवर राहतील
भाषण बजी करुन लालूच दाखविने धंदा यांचा छान आहे
मजबूर सामान्य माणुस, आतिरेक्यांच्या हाथी जान आहे .
यांच्यासाठी ज़ेड सिकुरीती आणि बुलेट प्रूफ़ वाहान आहे .
सामान्य माणुस लाचार मंदित नोकरी गेली,घर ही गहाण आहे .
आता स्वप्नेच पुरेशी आहेत त्याला थोपवायला .
फसतात तुमच्या सारखी पोर मिळतात इलेक्शन साठी वापरायला
===========================================
सुगंध 6/12/08
============================================

Marathi Kavita : मराठी कविता