Author Topic: काहीतरी मिसींग आहे..(मन माझे)  (Read 1291 times)

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
काहीतरी मिसींग आहे..(मन माझे)

[असा कसा मधेच हरवुन जातो...
अन बोलता बोलता अबोल होतो...
कोणीतरी दुरावले आहे खरे...
पण अजुन मन बिचारे ऐकायला तयारच नाही...
साला कळत पण नाही अन वळत पण नाही...
काहीतरी मिसींग आहे खरे..
 
अजुन नेमके, नको तेच भास होतात...
नको तीच स्वप्ने छळतात...
नको तेच लोक भेटतात...
हवे ते लोक भेटले तरीही नको नको वाटतात...
साला कळत पण नाही अन वळत पण नाही...
काहीतरी मिसींग आहे खरे..
 
सध्या काही विशेष असे घडत नाही...
अन काही बिघडत ही नाही...
ह्या एकसुरी आयुष्यात काहीतरी शोधतोय मी...
पण काय शोधतोय हेच गवसायला तयार नाही...
साला कळत पण नाही अन वळत पण नाही...
काहीतरी मिसींग आहे खरे..

Unknown
« Last Edit: February 25, 2010, 11:23:01 AM by gaurig »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: काहीतरी मिसींग आहे..(मन माझे)
« Reply #1 on: February 26, 2010, 10:19:17 AM »
Wahhhhh!!!

Offline Shyam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 214
 • Gender: Male

Chann...

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
 :)  chan aahe.
 

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
chhan ahe!!!


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
so nice

Offline sumitchavan27

 • Newbie
 • *
 • Posts: 28
 • Gender: Male
  • Marathi Kavita
khup chan aahet..

Offline nalini

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
सध्या काही विशेष असे घडत नाही...
अन काही बिघडत ही नाही...
ह्या एकसुरी आयुष्यात काहीतरी शोधतोय मी...
पण काय शोधतोय हेच गवसायला तयार नाही...
साला कळत पण नाही अन वळत पण नाही...
काहीतरी मिसींग आहे खरे..


agadi perfect. khup chan ahe