Author Topic: स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)  (Read 1539 times)

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)
« on: October 13, 2011, 06:34:35 PM »

स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)


धन्य ते माता  पिता तयाचे अब्दुलफतेह अन् जोहान.
ऐसे पुत्ररत्न  दिधले जगाला,जयाचे कार्य हो खुप महान.

Full जगताच्या Techno savy जनांचे पुरे  करण्या सारे ख्वाबस्.
धरती वर अवतरला  अलौकिक प्रतिभेचा TecnoCrat Steve jobs.

अविष्कार केले एका  मागून एक झाली तुझी रे दिगंत कीर्ती.
करून ‘Apple Inc’ ची Co-निर्मिती,संवर्धन अन् खुप उन्नती.

तरल कल्पकता अन्  दूरदृष्टी तुझी रे,काय ते बुद्धीसामर्थ्य अन् जिद्द.
Technology च्या तुझ्या विशाल Kingdom ला दूरवर नव्हती  रे हद्द.

“Apple Inc” च्या प्रगतीचा Index  रे कायम ठेवलास तू Bullish.
तरुणाइस दिलास  बहुमोल संदेश “Stay Hungry Stay Foolish”

संगीताच केलस दालन खुल तू, i-tunes अन् i-pod न केली Height.
संगीत  प्रेमींच्या गळ्यातला बनलास तू one and only लाडका ताईत.

होता Apple मधून पायउतार तू लढवली ‘NextComputer’ ची ढाल.
Superhit Animation Films चे ‘Pixar’ मधून तू पसरलेस मायाजाल.

अखेर “Apple Inc” वाले  आले शरण रे,तुजवाचून  त्यांचा खुंटला मार्ग.
‘Next’ सह दाखल झालास  पुन्हा तू ,बनून Backbone दाखवण्या  स्वर्ग.

जेता असा तू  तुजकडे होते , प्रत्येक Hurdle ला योग्य ते Answer.
पण नाही टाळता  आला तुला रे , तो दुर्दैवी  स्वादुपिंडाचा Cancer.

Gadgets चा राजा तू , जगाला दिलीस Apple ची I-Series i-pod  ते i-pad.
पण अचानक  जीवनाच्या Exit ने केलेस,Comman Man ते Obama चे i-Sad.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १३/१०/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
 
« Last Edit: October 13, 2011, 10:56:25 PM by बाळासाहेब तानवडे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Rahul Kumbhar

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
 • Gender: Male
Re: स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)
« Reply #1 on: October 13, 2011, 07:20:51 PM »
awesome..

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Re: स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)
« Reply #2 on: October 13, 2011, 08:31:30 PM »
Thanks Rahul.....

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,673
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)
« Reply #3 on: October 14, 2011, 11:41:49 AM »
khupach mast..... ani ashi itar bhashetli shbdanchi chpkhal mandani karayla khrach kathin aste. khup chan.....

Offline बाळासाहेब तानवडे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 160
 • Gender: Male
 • जगा आणि जगू द्या...
Re: स्टीव्ह जॉब्स (The Apple Man)
« Reply #4 on: October 14, 2011, 05:47:06 PM »
केदार , खुप धन्यवाद....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):