Author Topic: ]हस्तांतर.......  (Read 651 times)

Offline विवेक राजहंस...

  • Jr. Member
  • **
  • Posts: 72
  • ONLY RELIANCE
]हस्तांतर.......
« on: February 20, 2012, 09:06:26 PM »
हस्तांतर.......

विसर्जनसाठी गणपती नेताना...,
मला गणेशची मूर्ती अवजड झाली तेव्हा..,
उसळत्या तारुण्याचा..., नवीन पिढीचा...,
माझा मुलगा मला म्हणाला :  द्या इकडे

मी गणेशची मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चोरांगासाहित...,
मुलानेही मूर्ती हातात ठेवली नीट सावरून तर...,
मी एका देंवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याचा

मी पुन्हा तरुण ययातीसारखा...,
माझा मुलगा जाक्ख म्हातारा
परंपरेच्या ओझ्यांनी वाकलेला........

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

Marathi Kavita : मराठी कविता


dinesh pawar

  • Guest
Re: ]हस्तांतर.......
« Reply #1 on: February 21, 2012, 09:57:00 AM »
ही कविता श्री. द. मा. धामणस्कर यांची आहे (संदर्भः पुणेरी मिसळ)