Author Topic: *****उत्तर*****  (Read 575 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
*****उत्तर*****
« on: September 22, 2014, 05:43:27 PM »
*****उत्तर*****

जवळीक तुझी मी कशी टाळू
आहेस तू  सौन्दर्यपरी
मुळlसाहित खात का कोणी
ऊस गोड लागला जरीयेशील तू जवळ माझ्या
भावना माझ्या हृदयी झेलशील
मर्यादेत मी अडकलोय आता
त्यातून मजला कस सोडवशीलका मला हे जाणवतय
हल्लीच तू माझ्या जवळ येतेस
भाव तुज मुखाचे सांगतात
हृदयी तुझ्या मलाच साठवतेसवदलिस मज जरी तू
प्रेम करण हा नाही गुन्हा
भावनिक होउन लावतो मी
त्याच मर्यादा पुन्हा पुन्हाकविता तू होशील माझी
माझ्या शब्दंवारती तुझा हक्क
आपण केवळ मित्रच राहू
असू दे तुज मनी हे पक्कंप्रेमभावना समजतो मी
तुजलाही सदा समजुन घेईन
पण मर्यादेत ना राहिलो तर
'तिला' काय मी उत्तर देइन.......

कवी : अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८
« Last Edit: September 22, 2014, 05:46:20 PM by anuswami »

Marathi Kavita : मराठी कविता