Author Topic: *हाव*  (Read 496 times)

Offline amolbarve

  • Newbie
  • *
  • Posts: 14
*हाव*
« on: October 08, 2014, 10:17:01 PM »
*माझी कविता *
*हाव *
कमवायचय मला कमवायचय
मग  गमवायच तरी काय  ?
आजकालच्या दुनियेत रे
घडतंय अस तरी काय?

माणुसकी या शब्दाला तर
अर्थच उरला न्हाय
प्रेम म्हणावे आहे तर sex
शिवाय ते  घडतच कसे न्हाय ?

भिंती झाल्यात मोठ्या
पण घरच राहिले  न्हाय   
आजीने  आपल्या नातवाला
पहिले  आहे तरी  काय ?

Marathi Kavita : मराठी कविता