Author Topic: *आयुष्य *  (Read 1164 times)

Offline amolbarve

  • Newbie
  • *
  • Posts: 14
*आयुष्य *
« on: August 21, 2014, 11:48:53 AM »
दिवसामागून दिवस सरताआहेत
काळाबरोबर वेग
आयुष्याच्या धांदलीत ना
माणसाला माणसाची भेट

आताचपूर्वी लहान होतो
बालपण होते ग्रेट
सुख दुखातही आयुष्याच्या
जगत होतो थेट

पण एकदा अचानक झाली
मेंदू अन मनाची भेट
जीवनाची गाडी रुळावरून
घसरून तेथेच झाली थोडी लेट

Marathi Kavita : मराठी कविता