Author Topic: ==* दूसरी आई *==  (Read 472 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* दूसरी आई *==
« on: October 30, 2015, 11:27:05 AM »
मानीतो आई स्वरुप
कुणी मारू नका
बाळाला दूध पाजनारी
ठार करू नका

तुम्हाला नसली किंमत
आम्हा लाखमोलाची
कित्येकांना जोपासले
शपथ त्या ममतेची

अंत होतोय सहण्याचा
कृत्य हे करू नका
अबोल्या आईला मारुनी
आम्हाला छळु नका

करावा सम्मान तिचाही
अपमान तिचा करू नका
माता समान जानूनी घ्या
घात भावनांचा करू नका

घात भावनांचा करू नका
-------****--------
शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
दि. ३०-१०-२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता