Author Topic: 2011  (Read 834 times)

Offline pravinhatkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 50
2011
« on: December 30, 2011, 05:16:54 PM »

सरले दिवस, सरले वर्ष
कटू-गोड आठवणीची झाली उजळणी
क्रिकेट मैदानावर दुसर्यांदा  झाली सरशी
२८ वर्षांनी पुन्हा विश्वविजेता भारत


भ्रष्टाचाराच्या भस्मासुराने मोडला
भारतीय लोकशाहीचा कणा
खासदार गेले तिहारी
संसदेच्या लोकसभेला लागला काळिमा


महागाईने गाठला कळस
निर्देशांकांनी गाठला निच्चांक
सोने-चांदी उच्चांकाने  झळाळली
रुपयाच्या अवमुल्यनाने वाढला डॉलर


घटनाबाह्य आंदोलनाला मिळाली दिशा
जन्लोकपालासाठी अण्णा बसले उपोषणाला
लोकपाल बिलासाठी संसदेच्या प्रांगणात
सत्ताधारी विरुद्ध विरोधक रंगलासरले दिवस सरले वर्ष
संमिश्र घटना नाही मिळाला ठोस आयाम
सामान्य जन पळभर म्हणतील हाय... हाय...
सरत्या वर्षाला देऊन निरोप! करूया नववर्षाचे स्वागत!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: 2011
« Reply #1 on: January 02, 2012, 01:15:14 PM »
chan kavita...

Offline pravinhatkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 50
Re: 2011
« Reply #2 on: January 02, 2012, 02:55:26 PM »
To,
Mr. Kedhar
Aapali prathikria aavadle.Aaple khup khup aabhar!! 


Pravin Hatkar

Offline janki.das

 • Jr. Member
 • **
 • Posts: 76
Re: 2011
« Reply #3 on: January 02, 2012, 06:07:05 PM »
khup chan ahe kavita..vastavach darshan karun denari