Author Topic: 2012 जगाचा अंत..  (Read 1167 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
2012 जगाचा अंत..
« on: January 10, 2012, 01:58:09 AM »
काय रोज तेच ते जगायचं
असल्या जगण्यापेक्षा काही thrill करुन मरायचं
आलायच योग देवा तर सगळेच खपव
रोजच काय तेच ते जगायचं

बास झालं शिक्षण नोकरी
बास झाले खेटर झिजवा
रोज असली झक मारण्यापेक्षा
सगळे एकाच कढईत शिजवा

मस्त त्सुनामी येऊ दे
जग सारं वाहून दे
होऊ दे एक नवीन सुरुवात
झालं गेलं जाऊदे राहुदे

होऊ दे जे होऊन जायचंय
कोणाला इथे कायम राहायचंय
तो दिवस न्याराच असेल
हातात हात हसेल रडेल
हातात हात घेऊन मरेल
तेवढा शेवटचा plan मस्त बनव आणि ..
सगळे एकाच कढईत शिजव

- रोहित
« Last Edit: January 10, 2012, 02:00:27 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: 2012 जगाचा अंत..
« Reply #1 on: January 10, 2012, 03:15:10 PM »
 >:( :( :'( .......

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Re: 2012 जगाचा अंत..
« Reply #2 on: January 10, 2012, 04:52:01 PM »
 :D :D :D