Author Topic: दिपावली शुभेच्छा 3  (Read 722 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
दिपावली शुभेच्छा 3
« on: October 18, 2014, 08:49:23 AM »
नवी आशा...
नवी दिशा...
नवा आनंद...
नवा उत्साह...
मंगलमय क्षणांची सप्तरंगी उधळण करीत....
लक्ष लक्ष दिव्यांची सोनेरी आरास सजवित...
येते आहे दिपावली
पुर्ण करण्या मनोकामना....
होवोत साकार स्वप्ने आपली
याच दिपावलीच्या शुभकामना !!!


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


babar sharyu

  • Guest
Re: दिपावली शुभेच्छा 3
« Reply #1 on: October 18, 2014, 01:14:54 PM »
आशा लपते ,
कधी निराशा  जपते.
सुख समजते,
तर कधी दु:ख उमजते.
राग भिती सर्व काही समावते.
सुंदर जग पाहणार्‌या या डोळ्यात कधी कधी हे जग दिसू लागते.