Author Topic: EMI ची काळजी  (Read 547 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
EMI ची काळजी
« on: January 17, 2015, 11:50:20 AM »
कॉंक्रीटच्या जंगलामध्ये एक कुटूंब रहात होत
ती आणीक तो चिमणा चिमणीची जोडी होती

विणीचा काळ आला तो म्हणाला तिला
आपण कुटूंब नियोजन करूया का १
           
            लाजतच ती भु्र्रकन उडून गेली
            एका फांदीवर बसून इकडे तिकडे पाहून
            त्याला म्हणाली 'आपण काय माणस हाव का '
            तिन हाळजली तर एक वाचत आपल

ती आणिक तो आनंदाने गाणे गाऊ लागले
थोड्याच दिवसात इवल्या इवल्या चोची
डोकावू लागल्या घरट्या मधून

            फ्लॅट मधे राहणारे ती आणिक तो
            EMI ची काळजी करत हे सारे पाहत होते.


शिवशंकर पाटील
वरिष्ट तुरूंगाधिकारी
९४२१०५५६६७Marathi Kavita : मराठी कविता