Author Topic: FDI आला! FDI आला!  (Read 1378 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
FDI आला! FDI आला!
« on: October 17, 2012, 10:24:07 AM »
नेत्यांनी जे काळं धन कमावलं
Swiss Bank मधे  ते लपवलं
त्याच पैशाचं Loan घेऊन
Retail  वाला India त  आला 
FDI आला!   FDI आला!   
 
Swiss Bank  नी पैसा कमावला
Secret ठेवण्याचा Charge लावला
त्याच पैशातून Retail वाल्यांना Loan देऊन
पुन्हा त्यातून पैसा कमावला 
FDI आला!   FDI आला!   
 
India चा पैसा Indiaत आला
फायदा कमावून परदेशात गेला
काही हजार नोकर्यांच्या बदल्यात
छोट्या व्यापार्यांची वाट लावायला 
FDI आला!   FDI आला!   
 
BJP नि जे बीज पेरलं होतं
Congree ने त्याचं झाडं बनवलं
विरोधकांना सुध्धा वाटतंय FDI यावं
दिखाव्या साठी मात्र लगावला नारा 
FDI आला!   FDI आला!   
 
विरोधी पक्ष करणार नारे बाजी
सरकार करणार बिल पारित
विरोधी पक्ष अन सरकारची भागीदारी.
बिना चर्चा अन Voting शिवाय 
FDI आला!   FDI आला!   
 
"पैसा नही है पेड पे लगता"
ऐका देशाचे पंतप्रधान म्हणतात
म्हणूनच तर करायला लागतात मित्रा
Spectrum, कोळसा  अन धरणं घोटाळा 
FDI आला!   FDI आला!   
 
नेताजी, जर एकच काम केलं असतं!
काळं धन भारतात आणलं असतं
लाचार बनून ओरडावं लागलं नसतं
'देशा ची खस्ता हालत सुधारायला

FDI आला!   FDI आला! "
 
परदेशात हे साले नागडे झालेत
म्हणून आता ते India त आलेत
त्यांना कमवायचाय  फक्त फायदा
वित्त मंत्री म्हणतात   "India सावरायला
FDI आला!   FDI आला!"   
 
भुके नंगे WallMart सारखे
काय सुधारतील हाल India चे
पैसा गेलाय India चाच तिकडे
बंद करा हे स्वागताचे  गाणे
FDI आला!   FDI आला!       


केदार...   
« Last Edit: April 07, 2013, 11:34:38 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: FDI आला! FDI आला!
« Reply #1 on: October 17, 2012, 12:22:47 PM »
atishay,vastav nanyachi doosari baju.pan katu baju mandlya baddal abhinandan. swarthane bharleli talki ,kanat sonyacha ras ,tyanchya kanat kadhi ghusnar he shabd.

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: FDI आला! FDI आला!
« Reply #2 on: October 20, 2012, 07:44:59 PM »
Khub Chhan!