Author Topic: हिंदू ..|>  (Read 749 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
हिंदू ..|>
« on: August 21, 2014, 07:56:05 PM »
हिंदू ..|>
.
तु रक्षण कर त्या मातेचे
जिचा तुला आधार आहे
तु योद्धा आहे त्या मातितला
जिथे हिंदू प्रेम ऊदार आहे
.
या माती साठी लढले जे
अद्वितीय त्यांचे बलिदान आहे
हे राष्ट्र गाते गुणगाण त्यांचे
ते हिंदू रक्त आज महान आहे
.
घडवून आणली क्रांती त्यांनी
आपल्या साठी ति एक शान आहे
जे लढले काल अस्तित्वासाठी
त्यांचा आज राष्ट्राला अभिमान आहे
.
तु रक्त आहे त्या हिंदूंचे
ज्यांची आज गातो मी गाथा आहे
या भारतवर्षाला जपणारी ती
आपली हिंदू एकता आहे
.
©  चेतन ठाकरे 

Marathi Kavita : मराठी कविता