Author Topic: Happy Diwali  (Read 748 times)

Offline ShwetaPimprikar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Happy Diwali
« on: November 10, 2012, 06:14:57 AM »
गेले pumkins आणि सजली रांगोळी ..

गेला halloween आणि आली दिवाळी ..

केले होते trick रावणाने रामाला

पळविली सीता आणि म्हणाला कर सामना माझा ..

दिली त्याला रामाने चांगलीच treat .. केला  त्याचा वध

पेटविली लंका आणि आणली सीता परत ..

दिव्यांचा म्हणतात हाच तो सण

फराळाची मजा आणि आनंदाची उधळण ..

या दिवाळीला होवो पूर्ण सर्व तुमच्या इच्छा ..

होऊदे भरभराट आणि मिळू दे  सुख समृद्धी ...

तुम्हा सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेछ्या ..  :)

- निलेशची श्वेता

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: Happy Diwali
« Reply #1 on: November 12, 2012, 04:01:42 PM »
दिवाळीच्या हार्दिक शुभेछ्या