Author Topic: तुझा Message...  (Read 1159 times)

Offline prasad gawand

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
तुझा Message...
« on: February 14, 2014, 12:49:13 AM »
तुझा Message...

तुझ्याच message ची वाट पाहत असतो
येण्याची चुणूक लागताच श्वास गहिवरतो
mobile ढगांसारखा गडगड करत असतो
आणि मन विजा बनून कडाडत असतो

message आला कि गडगडण,कडकडण नाहीसा होतो
मन टपोरया गारांसारखा बरसतो
शब्दरूपी गारा वेचता वेचता अंग शहारतो
कारण तुझ्या भावनांच्या पावसात भिजायला हा message च अपवाद असतो .

message नाही आला तर mobile ची स्पंदन थांबतात
रोखून धरलेले हुंदके ,
आसू आतल्या आत तुटतात
अश्रू मधून कधी ते नकळतच गळतात..

प्रसाद गावंड
« Last Edit: February 14, 2014, 12:50:27 AM by prasad gawand »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: तुझा Message...
« Reply #1 on: February 14, 2014, 11:09:47 AM »
   छान ,
  'massage'  आज प्रेमाचा वर्षाव ....

Offline prasad gawand

 • Newbie
 • *
 • Posts: 17
 • Gender: Male
Re: तुझा Message...
« Reply #2 on: February 14, 2014, 10:24:13 PM »
Vijaya thank you so muchh :)