Author Topic: prem kavita  (Read 977 times)

Offline Dipak patil

  • Newbie
  • *
  • Posts: 2
prem kavita
« on: January 22, 2012, 11:26:13 PM »
चिंब भिजुनी पावसात .....

चिंब भिजुनी पावसात
तिचे मन झाले ओले,
चिखलात एक एक पावूल
तिचे असेच चाले,

सरसर आवाजाच्या
पावसाच्या धारा ,
पावूसाही पडतांना सुरु
असतोच ना वारा,

वारा माझ्या छत्रीला
जातो उडवून,
आणि तिच्या छत्रीमद्धे जाण्याची
अक्कल जातो घडवून

तिचीही मिळताच परवानगी
तिच्या छत्रीत मी घुसतो ,
घुसण्यापूर्वी थोडासा
मी स्वताशीच लागतो,

असा आमचं जमतं पावसात
आणि मी तिला पुन्हा भेटतो
पावसाळ्याच्या दिवसात.

- दिपक पाटील.
   (श्रावणसखा)

Marathi Kavita : मराठी कविता

prem kavita
« on: January 22, 2012, 11:26:13 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):