Author Topic: तुझी smile  (Read 3963 times)

Offline shailu_c

  • Newbie
  • *
  • Posts: 13
तुझी smile
« on: June 08, 2015, 01:03:36 PM »
तुझी smile....

तुझ्या  smile बद्दल  मी काय बोलावे...
पण
तुझ्या  smile मुळे
चंद्रही लाजतो..
वाराही थांबतो..
पावसाच्या सरीला देखील मातीच्या सुगंधाचा मोह होतो...
तुझ्या smile मुळे मनाला देखील आनंद होतो ...
काही काळ का होईना पण  कोणीतरी दुःख विसरतो...
म्हणूनच तुझी cute smile मी सारखी आठवतो...

Marathi Kavita : मराठी कविता