Author Topic: बिचारा Subordinate  (Read 2051 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
बिचारा Subordinate
« on: April 30, 2011, 09:16:58 PM »
बिचारा Subordinate
 
Corporate जगताची तर्हाच न्यारी.
कामाची Deadline, डोक्याला तापच  भारी.
गप्प बसाव लागतं  कितीही असाल Bright.
कारण असतं एकच “Boss is always right”
 
यशाच्या  श्रेयाला असतात सर्वजण.
Failure ला मात्र नसतो वाली कोण.
Boss Safe करतो स्वतःच Fate.
बळी जातो  मात्र बिचारा Subordinate.

HR च्या नव – नवीन Policy येतात.
Seminar,Training चे Classes होतात.
Employeeच्या पदरात फारस काय नसतं.
Training Institute च मात्र उखळ पांढर होतं.

Increment ची वेळ जवळ  येते.
Appraisal च वादळ तेज  होते.
Performance च फक्त नावच असते.
Boss च्या पंटराना झुकते माप मिळते.

९ ते ५ चा तुरुंग तर असतोच.
वर Unpaid Overtime चा त्रास सोसतो.
बहुतेक Subordinate  मवाळ असतो.
काय करेल  बिचारा? पापी पेट का सवाल असतो.

कवी :  बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब  तानवडे – ३०/०४/२०११
http://hindikavitablt.blogspot.com/
http://marathikavitablt.blogspot.com/
[size=0pt][/size]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline PRASAD NADKARNI

  • Jr. Member
  • **
  • Posts: 373
  • Gender: Male
  • Life:-a combination of adjustments & compromises
Re: बिचारा Subordinate
« Reply #1 on: May 31, 2011, 03:22:59 PM »
ha ha ha
mastch.......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):