Author Topic: माझं मन हे असं का ?????  (Read 1035 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
माझं मन हे असं का ?????
« on: November 24, 2012, 10:45:07 AM »
सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही,
कितीही वाटलं तरी करवत नाही..
कुणी काही सांगितलं तर ऐकवत नाही,
अश्रूं कितीही गाळले तरी गळतचं नाही..
माझं मन हे असं का ??
कुणालाचं कळत नाही..

चटके कितीही बसले तरी ओरडत नाही,
आपल्यानीचं तोडल तरी दुरावायला तयार नाही..
अपेक्षेप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणता येत नाही,
माझं मन हे असं का ??
कुणालाचं उमजत नाही..

निस्वार्थी कष्टाची जाणीवही कुणा नाही,
निखळ प्रेमाच्या भावनेचा आदरही कुणा नाही..
कितीही केलं तरी केलं कुणी म्हणतचं नाही,
वाटतं मी कुणाचा कुणी राहिलोचं नाही.. कारण ??
कुणी मला प्रेमाने आपलं म्हणतचं नाही,
माझं मन हे असं का ??
कुणालाचं समजत नाही...
                                        ......unknown
« Last Edit: November 24, 2012, 10:46:55 AM by श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने »
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Kiran Patil

 • Guest
Re: माझं मन हे असं का ?????
« Reply #1 on: January 22, 2013, 11:31:12 AM »
Chan Kavita Aahe.....kadhchit aapal man & vichar konala samjane khup avgadach aahe

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: माझं मन हे असं का ?????
« Reply #2 on: January 22, 2013, 07:06:28 PM »
jo sarvancha asato, tyach konich nasat...sad but true

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: माझं मन हे असं का ?????
« Reply #3 on: January 22, 2013, 07:12:30 PM »
dhanyavad kiranji, prashantji..
tumchya matanshi mi sahamat aahe...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]