Author Topic: नऊवारी साडीचा जमाना ...  (Read 1080 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
नऊवारी साडीचा जमाना ...
« on: November 25, 2012, 01:43:15 PM »
नऊवारी साडीचा जमाना ...

नऊवारी साडीचा जमाना
              इतिहास जमा झाला
अन् पांच वाराचाही
             हळू हळू मागे पडला ।
एक काळ होतां कधी
             सलवार आणि कमीजचा
तो जाऊन आला मग
          जीन्स,कुर्ता आणि स्लॅक्सचा ।
अंगचट ती स्लॅक्स गेली
            ढिला ढगळ पायजमा आला
अडचण त्याची झाली म्हणून
           अखेरीस मिनी फ्रॉक आला ।। रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_23.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: नऊवारी साडीचा जमाना ...
« Reply #1 on: November 26, 2012, 01:18:12 PM »
ha ha ha .... khar aahe.. ;)