Author Topic: आज कालची तरुणी ...  (Read 1033 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आज कालची तरुणी ...
« on: December 07, 2012, 08:26:12 AM »
आज-कालची तरुणी
नव फॅशनने भरली आहे
नवनविन कपड्यांना
अस्थानी ठिगळ लावित आहे।
तंग कपडे अन् तसा
लो-कट ब्लाउज घालत आहे
अंग-प्रत्यांगाचे जणुं
प्रदर्शनच करीत आहे।
कपड्या आडून कपड्या मधून
गोलाई दाखवत आहे
पुरुषांची सुप्त भावना
जाणून बुजून पेटवित आहे ।
मनपसंत कपड्यांचे
स्त्रीला स्वातंत्र्य आहे
पण इतरा पेटविण्याचा
तिला काय अधिकार  आहे ?रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_1.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: आज कालची तरुणी ...
« Reply #1 on: December 10, 2012, 11:52:21 AM »
 :o :'(

Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: आज कालची तरुणी ...
« Reply #2 on: December 10, 2012, 05:07:01 PM »
 :-[ Not agree...  :(