Author Topic: तुझे देणे सारेच  (Read 651 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
तुझे देणे सारेच
« on: December 17, 2012, 05:08:08 PM »
तुझे देणे सारेच
मान्य असे मजला ..१..
न मागतो काही
नाकारितो कशाला ..२..
तू दिलेस सुख
मी मानिले तयाला ..३..
तू दिलेस दु:ख
का म्हणावे तयाला ..४..

विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: तुझे देणे सारेच
« Reply #1 on: December 17, 2012, 05:38:41 PM »
मला पण सुचल्या काही ओळी:

दिले जे तू मी जपले हृदयी
तेच हृदय का तू तुडवलेस पायी?


@विक्रांत :  छान आहे कविता.... 

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझे देणे सारेच
« Reply #2 on: December 18, 2012, 11:32:08 AM »
mast...

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: तुझे देणे सारेच
« Reply #3 on: December 18, 2012, 03:43:06 PM »
दिले जे तू मी जपले हृदयी
तेच हृदय का तू तुडवलेस पायी?>>>>>>>मधुरा छान ,हिला मोठी कर

 धन्यवाद  केदार