Author Topic: दांभिक  (Read 735 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
दांभिक
« on: December 28, 2012, 11:38:34 AM »
माझ्या शृंगारिक कविता वाचून काही जणांना त्या अश्लील कविता वाटल्या. ह्या वाक्यात "शृंगारिक कविता वाचून" हे विशेष नोंद घेण्या सारख आहे. अशा काही जणांचा दाम्भिकतेचा बुरखा फाडनण्या  साठी हि कविता.

दारुच्या दुकानाची पाटी असताना
आत डोकावून बघावंच  कशाला?
आत डोकावून बघितलं तरी
दारू चाखून बघावीच  कशाला?
चाखून बघितल्यावर मग अजून
दुकानदाराला उपदेश करावाच  कशाला?

(fantasy - uncensored) लिहिलं असताना
शृंगारिक कविता वाचावीच कशाला?
कविता वाचून शौक पूर्ण केल्यावर
सोवळेपणाचा आव आणावाच कशाला?
सोवळेपणाचा आव आणला तरी
कवीला उपदेश करावाच कशाला?

गलीछ्च पण  नजरेत असतं
लपवण्यात दांभिकपण असतं
अजंठाची शिल्प बघून
आंबट शौकिनांना नग्नपण दिसतं
अन रसिकांना त्याच शिल्पात 
श्रुंगारातलं सौंदर्य दिसतं 

दारुच्या दुकानात
ग्लायकोडीन मिळेल का कधी?
शृंगारिक कवितेत
वात्सल्य, मातृत्व  मिलेल का कधी?
माहित असून डोकावलं तर
सोवळेपण टिकेल का कधी?

मनातून तर हवं  असतं पण
करून सवरून सगळं
नामा निराळं राहायचं असतं
........................ ..आवडत असतो शृंगार पण
.......................... जमत  नाही म्हणून   
.........................कोल्ह्याला द्राक्ष आंबट वाटतं

 :D :D :D :D ;D :D :D :D :D


केदार.......
« Last Edit: December 28, 2012, 11:41:32 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: दांभिक
« Reply #1 on: December 28, 2012, 12:17:56 PM »
 ;D

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: दांभिक
« Reply #2 on: December 28, 2012, 01:21:54 PM »
Kedar sir...
... Sahi jawab. Adhi mann sundar asel tar sarekahi sundarach disate. Pan jar mannach kharab asel tar mag jyache tyane samajun jave....

Dusaryavar hasatana aapalech dat disatat...
Samorchyavar bot dakhavile ki char bote aaplyavarach hasatat.

Aage badho Kedar sir hum tumhare saath hai...

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दांभिक
« Reply #3 on: December 28, 2012, 01:32:44 PM »
thankx

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: दांभिक
« Reply #4 on: January 01, 2013, 11:17:14 PM »
Lai bhari kedarji..
Kavita, kavita hi fakta kavitach aste..
Pn saglyach goshtinchi uttar deil ashi ti sauhita aste aaj prove zala..
Chan :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: दांभिक
« Reply #5 on: January 02, 2013, 03:40:20 PM »
तुझे म्हणणे खरे आहे .दारुच्या दुकानाची पाटी असताना आत डोकावून बघावंच  कशाला?