Author Topic: सावरिया रे जीव तुज्यात गुंतला  (Read 717 times)

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
सावरिया रे जीव तुज्यात गुंतला

सावरिया रे जीव तुज्यात गुंतला...................

प्रितीचा हा खेळ तुला कुटे कळला ,

अबोल या प्रितीला अंकुर कुटे फुटला ,

तुज्या मनात माझा जीव कुटे रमला ,

सावरिया रे जीव तुज्यात गुंतला..................

शब्द नह्वे हे, जे तुला न कळावे ,

मन हे माझे, तुला कधी न मिळाले ,

असेच वेगळे नाते कधी न जुळाले ,

सावरिया रे जीव तुज्यात गुंतला..................

प्रितीचा हा स्वर्ग कुटे तुला लाभला ,

वेड्या मनाचा थांग कुटे तुला लागला ,

शिंपल्यातला मोती तुला कुटे दिसला ,

सावरिया रे जीव तुज्यात गुंतला..................

Author :- Shubhangi Nar

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
well come
« Last Edit: January 06, 2013, 03:47:57 PM by विक्रांत »

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
MK var swagat.......Keep Posting..... all the best :)