Author Topic: पार्लमेंट बनले आहे ...  (Read 460 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
पार्लमेंट बनले आहे ...
« on: January 09, 2013, 01:06:20 PM »
पार्लमेंट बनले आहे …

सकाळ दुपार संध्याकाळ
           घरांत दंगल उडत आहे
सांगू कसें मी कुणाला
          कसा अनर्थ होत आहे ।
श्रीमतीजींचा आजकाल
           पारा फार चढला आहे
म्हणून वाटते घराचे
           पार्लमेंट बनले आहे ।।


      रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/12/blog-post_28.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: पार्लमेंट बनले आहे ...
« Reply #1 on: January 09, 2013, 03:56:22 PM »
ha ha ha