Author Topic: तेव्हा वाटतं  (Read 738 times)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
तेव्हा वाटतं
« on: January 11, 2013, 07:51:47 PM »
जेव्हा शब्द जुळता जुळत नाहित
काव्यात प्राण साठवता साठत नाही
तेव्हा वाटतं
"कविता मला विसरली तर नाही ना?"

इतके बोलावूनही जेव्हा
ती येतच नाही
दुरुनही तिची जेव्हा
चाहुलच लागत नाही
तेव्हा वाटतं
"कविता मला विसरली तर नाही ना?"

कोणी नाहिये तिच्याशिवाय
मला वेड लावायला
पण ती समजुनच घेत नाही कधी
तेव्हा वाटतं
"कविता मला विसरली तर नाही ना?"

-आशापुञ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तेव्हा वाटतं
« Reply #1 on: January 13, 2013, 02:32:28 PM »
Nahi Visarnar


Naraj Asel Mhanun
Dur rahil thoda kal
pan nahi visaranar :)

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: तेव्हा वाटतं
« Reply #2 on: January 14, 2013, 01:47:38 PM »
kharach naraj hoti,
ata aliya parat
tich ahe hrudyat
tich ahe nasnasant