Author Topic: वाईटातूनही चांगभल ...........  (Read 712 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
वाईटातूनही चांगभल ...........

 बरं झालं दिल्लीतलं
 हे बलात्काराच
 प्रकरण झालं
 न बलात्कारानंतर
 हे अमानवी
 कृत्य झालं

 मला वाटतं
 हे नियतीच्या
 मनासारखं झालं
 त्यामुळे झोपलेलं
 समाजमन
 जागं झालं

 नियतीलाही वाटलं असेलं
 आता हे
 बस्स झालं
 बाईला यातनांतून सोडवण्यासाठी
 तिनेच हे
 कुंभाड रचलं

 बाईचा जन्म म्हणून
 बाईने काय
 पाप केलं
 जेथून पुरुष जन्माला
 त्यालाच त्याने
 कां भक्ष केलं

 रोजचे हे अत्याचार पाहून
 नियतीलाही
 भरून आलं
 पापाचा नाश
 कायमचा होण्यासाठी
 माणसाला जागं केलं .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि. ३०.१२.१२ वेळ : ९.०० रा.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वाईटातूनही चांगभल ...........
« Reply #1 on: January 14, 2013, 03:53:43 PM »
वाईटातूनही चांगभल
 
sanjay ha vichar nahi patala.... ???

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: वाईटातूनही चांगभल ...........
« Reply #2 on: January 16, 2013, 06:09:32 PM »
Niyati faar gahan aahe...... pan tine anya marg nivadala asta tari chalala asta..

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):