Author Topic: काळ्या पैशाच्या शोधासाठी ...  (Read 498 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
काळ्या पैशाच्या शोधासाठी
  सरकारने मांड थोपटली
ऐकून वल्गना तयांची
  कलाकारांची झोप उडाली।
लपविण्यास तो पैसा काळा
  हरएक जागा शोधत होता
संकट ते निवारण्या साठी
  परमेश्वरांस बोलवत होता।
सरकारी अधिकार्यांमध्येच
  परमेश्वर त्याचा लपला होता
पावन होणारया देवाला
  प्रत्येक जण शोधत होता।
ज्यांचे ज्यांचे नशीब थोर
  त्यांना भेटला परमेश्वर
वाचला पैसा काळा सारा
  पार्टीस देऊन थोडा कर।।
रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2013/01/blog-post_5.html
« Last Edit: January 15, 2013, 08:35:21 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: काळ्या पैशाच्या शोधासाठी ...
« Reply #1 on: January 15, 2013, 12:13:20 PM »
mast vidambanatmk kavita