Author Topic: मन रिते होत नाही...  (Read 554 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन रिते होत नाही...
« on: January 15, 2013, 07:40:41 PM »
कधी कधी मी म्हणून...
स्वतःलाच अनोळखी काही,
गुंफून कितीही काव्य परी...
मन रिते होत नाही.

शब्दांच्या असंख्य रचना...
मला नव्या वाटतात,
पुन्हा नव्याने काही लिहावे...
यासाठी भावना घाट रचतात.  - हर्षद कुंभार
« Last Edit: January 15, 2013, 07:42:01 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मन रिते होत नाही...
« Reply #1 on: January 16, 2013, 10:19:27 AM »
chan...

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मन रिते होत नाही...
« Reply #2 on: January 17, 2013, 11:03:02 PM »
thanx Kedarji