Author Topic: स्वैर मन पूर्ण भरात आहे...  (Read 528 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
आज शब्दांच्या  लहरींवर...
स्वैर मन पूर्ण भरात आहे,
रचून नव नवे काही...
डाव काव्याच्या घरात आहे.


आज मी नाही अडवणार...
मनाला इतक्यावर,
भट्टी पूर्ण जमली आहे...
थांबेन मन शांत झाल्यावर. - हर्षद कुंभार
« Last Edit: January 15, 2013, 08:02:08 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: स्वैर मन पूर्ण भरात आहे...
« Reply #1 on: January 16, 2013, 12:23:01 AM »
navin rachana post kara...vat pahtoy

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: स्वैर मन पूर्ण भरात आहे...
« Reply #2 on: January 16, 2013, 10:20:26 AM »
Vov!

Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: स्वैर मन पूर्ण भरात आहे...
« Reply #3 on: January 16, 2013, 06:10:39 PM »
आज मी नाही अडवणार...
मनाला इतक्यावर,
भट्टी पूर्ण जमली आहे...
थांबेन मन शांत झाल्यावर

mast

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: स्वैर मन पूर्ण भरात आहे...
« Reply #4 on: January 17, 2013, 11:05:22 PM »
thanx Prashant,Kedar and Amoul... nakkich Prashant...