Author Topic: मी पुन्हा नव्याने सुरवात करतोय.  (Read 836 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
पुन्हा पुन्हा मी आयुष्यातील उणिवा भरुन काढतोय.....

जुन्या आठवणीँचा पसारा मांडतोय....

पुन्हा नवी सुरवात करायची म्हणतोय...

पण आठवणीँसोबत जिव माझा गुदमरतोय...

काट्यांचा गालीचा मला पुन्हा दिसतोय...

पण तरिही मी नव्याने सुरवात करतोय...

कवि-विजय सुर्यवंशी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
sundar

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
hmnhmnhmn :(