Author Topic: रंग नभाचे  (Read 815 times)

Offline satish-Aman

 • Newbie
 • *
 • Posts: 9
रंग नभाचे
« on: January 27, 2013, 02:31:52 PM »
जगला कोणी ईथे वातीसारखा ,
फिरला रस्ता, सुद्धा मुशाफिरासारखा.

जरा जपुनच सांग तु खुशाली  ,
श्वास अडकेल, तुझा ही माझ्यासारखा.

दान दिली मि आठवन माझी ,
ठेव तुझ्या मनात  सुगंधासारखा.

उरले थोडे रंग मनीच्या फुलपाखरा ,
मुक्त होउन जनवीषयातुन, हो फुलासारखा.

कोठली याद खुणावते जिवाला ,
समुद्र पण,  वाटला तहानल्यासारखा .

नको राहु तू नेहमी अलीप्त दुनियेत ,
विशरतील जन तुला, एका ऋणासारखा.

समजत नाही काय झाले ह्या मनाला ,
क्षणा  क्षणाला रंग बदलत होते नभासारखा .

वेचली काही दुखें दुखांतही माझ्या ,
हेवा वाटला सुखांलाही चातकासारखा .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: रंग नभाचे
« Reply #1 on: January 28, 2013, 11:14:10 AM »
chan gajhal.... pan jaraa ajun kahi kangore ghasun nit kelet tar ajun chan vatel.....(hi tika nahi :) )

Offline satish-Aman

 • Newbie
 • *
 • Posts: 9
Re: रंग नभाचे
« Reply #2 on: January 28, 2013, 11:43:48 AM »
Aabhari Aahe kedar saheb...sure mi prayatn karel. actually ..i learned writing ghazal in urdu.... from  few days back i am trying  for my marathi mayboli... jamel tumchya sarkhya thorani margdarshan kele tar...aabhari aahe feedback baddal......Offline krishnakumarpradhan

 • Newbie
 • *
 • Posts: 37
 • Gender: Male
  • krishnakumarpradhan
Re: रंग नभाचे
« Reply #3 on: February 04, 2013, 07:58:45 AM »
जगला कोणी ईथे वातीसारखा ,
फिरला रस्ता, सुद्धा मुशाफिरासारखा.

जरा जपुनच सांग तु खुशाली  ,
श्वास अडकेल, तुझा ही माझ्यासारखा.ek saaMgato bing jagaache, gheu nako tu nabhaasaarakhe,rang usane dusaryaaMche,suryaache waa paaNyaache

दान दिली मि आठवन माझी ,
ठेव तुझ्या मनात  सुगंधासारखा.

उरले थोडे रंग मनीच्या फुलपाखरा ,
मुक्त होउन जनवीषयातुन, हो फुलासारखा.

कोठली याद खुणावते जिवाला ,
समुद्र पण,  वाटला तहानल्यासारखा .

नको राहु तू नेहमी अलीप्त दुनियेत ,
विशरतील जन तुला, एका ऋणासारखा.

समजत नाही काय झाले ह्या मनाला ,
क्षणा  क्षणाला रंग बदलत होते नभासारखा .

वेचली काही दुखें दुखांतही माझ्या ,
हेवा वाटला सुखांलाही चातकासारखा .