Author Topic: ग़झल - थोडे मनातले  (Read 776 times)

Offline satish-Aman

 • Newbie
 • *
 • Posts: 9
ग़झल - थोडे मनातले
« on: February 02, 2013, 09:18:57 PM »

कोणी काय विसरले  ते  दाटलेल्या धुक्यात बघु ,
दुखं कुठ्ली विरघळली ती, आपल्या आसवात बघु .

आधी आपल्या नात्याला वचनात बांधु ,
पुन्हा भेट याचे  मग, पुढील जन्मात बघु .

सजवु आपल्या दुखांनाही सुंदर ग़झलेपरी ,
राहिला वेळ तर , कोण कशाला हसतात बघु .

जुळला दुवा नाही  कधी  आपला अखंड  आयुष्यात ,
कशे कोण चुकले ते,  एकमेक्याच्या आरश्यात बघु  .

कधी सांजवेळी  दीप  लावशील  तु  देवापुढे ,
संधी साधुन काही आठवणी, येतिल डोळ्यात बघु .

उडव तुझें गुदमरणारे  थोडे शब्द हवेत ,
मग कोण, काय,  कशे   झेलतात बघु ,

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रसाद पासे

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
 • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
Re: ग़झल - थोडे मनातले
« Reply #1 on: February 03, 2013, 12:42:59 PM »
apratim jamaliy gazal....mast

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ग़झल - थोडे मनातले
« Reply #2 on: February 04, 2013, 11:36:47 AM »
chan