Author Topic: आपण विचार करू...  (Read 934 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
आपण विचार करू...
« on: February 06, 2013, 11:14:15 PM »
आपण विचार करू...
तसं आपलं आयुष्य असतं,
फक्त काही मिळावं म्हणून...
बघत राहिलं तर उजाड माळरान असतं,


पण जे मिळवलं ते पाहिलं...
तर समाधान असतं,
आजवर जे जगलो...
ते खरच नंदनवन असतं. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: आपण विचार करू...
« Reply #1 on: February 07, 2013, 10:39:48 AM »
chan

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: आपण विचार करू...
« Reply #2 on: February 09, 2013, 10:15:40 AM »
thanx Kedar

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: आपण विचार करू...
« Reply #3 on: February 09, 2013, 11:54:34 AM »
छान प्रयत्न.

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: आपण विचार करू...
« Reply #4 on: February 09, 2013, 04:52:13 PM »
thanx Madhura

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: आपण विचार करू...
« Reply #5 on: February 25, 2013, 06:40:32 PM »
khup chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: आपण विचार करू...
« Reply #6 on: February 25, 2013, 10:45:47 PM »
thanx Shrikant