Author Topic: कधी कधी ...  (Read 750 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कधी कधी ...
« on: February 06, 2013, 11:33:55 PM »
कधी कधी काव्यात्मक...
लिहिण्यासारखं काहीच नसतं,
मनात विचारांची रास असते...
पण वेचण्यासारखं काहीच नसत.

कधी कधी बोलण्यासारख...
काहीच नसतं,
विचार जरी तुझेच असले...
त्यातले सांगण्यासारखं काहीच नसतं. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता