Author Topic: स्वप्न ....  (Read 647 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
स्वप्न ....
« on: March 03, 2013, 06:35:19 PM »

Swapn - harshad kumbhar


स्वप्नांना उंची नसते पण...
ती हिमालयापेक्षा उंच असतात.
स्वप्नांना वजन नसते पण...
ती ध्येयाने वजनी असतात.


स्वप्नांना आकार नसतो पण...
ती खूप मोठी असतात.
स्वप्नांना वास्तव नसते पण...
ती वस्तूस्तिती बदलतात.       - हर्षद कुंभार (Harshad kumbhar)

Marathi Kavita : मराठी कविता