Author Topic: ती फक्त एक शाळा .....  (Read 830 times)

Offline Anan.mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
 • तुझ विन अनंता !!
ती फक्त एक शाळा .....
« on: March 04, 2013, 12:19:18 PM »
ती फक्त एक शाळा .....  :D :D :D
 
इवलस शर्ट ते ,
वितभर प्यांट,
मोव्जमस्ती दिवसभर,
नसे कधी शांत,
प्रत्येक वेळी दंगा आपला ,
सगळ्याशी  पंगा आपला,
हा हा हा :D :D :D  ... काय लाइफ होती साला ,
 ती फक्त एक शाळा .....
ती फक्त एक शाळा .....

आठवतो का तुम्हा?
तो "बे " चा पाढा,
अन तो मजेशीर.
बालभारतीचा  धडा,
अ आ इ ई ,
क का कि की ,
अन ती बेरीज वजाबाकी ,
हा हा हा  :D :D :D ... काय लाइफ होती साला ,
 ती फक्त एक शाळा
ती फक्त एक शाळा .....

आठवतो का तुम्हा?
तो  छडिचा मार,
सगळ्यासमोर वाटत असे,
मग आपलीच हार,
जरी असायचे हे दुखावनारं ,
क्षणात सारं विझणारं ,
खरंच ना,  काय लाइफ होती साला ,
ती फक्त एक शाळा .....
ती फक्त एक शाळा .....
 
.... आनन म्हात्रे
« Last Edit: March 04, 2013, 12:28:07 PM by Anan.mhatre »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: ती फक्त एक शाळा .....
« Reply #1 on: March 04, 2013, 12:50:33 PM »
gele te divas
uralya fakt athavani

Offline Anan.mhatre

 • Newbie
 • *
 • Posts: 12
 • Gender: Male
 • तुझ विन अनंता !!
Re: ती फक्त एक शाळा .....
« Reply #2 on: March 04, 2013, 01:16:23 PM »
खरच यार ! आता उरल्या त्या फक्त आठवणी ;;;;