Author Topic: -शिशिर संपतोय -  (Read 681 times)

Offline Shashi Dambhare

 • Newbie
 • *
 • Posts: 10
-शिशिर संपतोय -
« on: March 15, 2013, 05:02:46 PM »
-शिशिर संपतोय -

शिशिर संपतोय .....,
संपताना म्हणतात ,
ठेवून जातो मागे
आठवणीचा खुप पाचोळा .....,
आंगण झाडताना ,
रग लागते मनाला .........!

शिशिर संपतोय ,,,,,,
दिशा नसते म्हणतात,
या दिवसांत....वा-याला...
किती फांद्या तूटतील,
किती शाबूत राहतील
याचा अंदाज नसतो ...कुणाला ......!

शिशिर संपतोय ,,,,,
या नंतर,,, म्हणतात,
नवी पालवी फुटते
निसर्गाला .....
कुणास ठावूक ?
एकदा गळालेली पाने,
पुन्हा नाही ना लागत
झाडाला.....!
शशी .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: -शिशिर संपतोय -
« Reply #1 on: March 17, 2013, 06:44:23 PM »
apratim..... pratikatmk kavitalihin kathin ast.... khup chan kavita

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: -शिशिर संपतोय -
« Reply #2 on: March 22, 2013, 03:46:07 PM »
छान! आवडली! :) :) :)

Offline Ganesh Naidu

 • Newbie
 • *
 • Posts: 40
 • Gender: Male
Re: -शिशिर संपतोय -
« Reply #3 on: April 02, 2013, 12:05:13 PM »
chan ahe mitra  :)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: -शिशिर संपतोय -
« Reply #4 on: May 05, 2013, 07:52:41 PM »
कवितेतील विषणण  सूर जाणवला .