Author Topic: डोळ्यात  (Read 816 times)

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
डोळ्यात
« on: March 20, 2013, 10:18:16 PM »
 ममता दिसे आईच्या डोळ्यात !
 कर्तव्य  दिसे बाबांच्या डोळ्यात !!

 ज्ञान दिसे गुरुच्या डोळ्यात !
 आदर दिसे शिष्याच्या डोळ्यात !!

बदला दिसे दुश्मनाच्या डोळ्यात !
सहयोग दिसे मित्राच्या डोळ्यात !!
 
घमंड दिसे श्रीमंताच्या डोळ्यात !
आशा दिसे गरीबाच्या  डोळ्यात !!

प्रेम दिसे प्रेमिकेच्या डोळ्यात !
वासना दिसे प्रेमीच्या डोळ्यात !!

समर्पण दिसे भक्ताच्या डोळ्यात !
करुणा दिसे देवाच्या डोळ्यात !!

तुषार खेर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: डोळ्यात
« Reply #1 on: March 21, 2013, 10:56:41 AM »
chan

Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: डोळ्यात
« Reply #2 on: March 21, 2013, 08:18:19 PM »
Thanks for encouragement,Kedarji

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: डोळ्यात
« Reply #3 on: March 22, 2013, 03:38:18 PM »
छान! आवडली! :)