Author Topic: ......... आणि भांडण जोरात सुरु झालं..  (Read 925 times)

Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple

टी व्ही समोर बसून
उगाच चँनेल चाळत होतो
बायकोने विचारले-
टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सरु झालं !

लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

रविवारी फिरायला जाऊया का? विचारलं...
मला महागड्या जागी घेऊन चला म्हणाली-
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
काय मी भयंकर दिसतेय !!!
तुमचं मत काय आहे ?
मी म्हणालो
तुझा चष्म्याचा नंबर..
परफेक्ट आहे!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

मी विचारलं -
वाढदिवसाला कुठे जाऊ या ?
ती म्हणाली
जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !
मी तिला स्वयंपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
aani bhandan suru zhal.....pralhad dudhal..  part 1
aani bhandan jorat suru zhal.... madhura part 2
doghani ekach kavita post keli ahe ka?
« Last Edit: April 27, 2013, 01:13:47 PM by rudra »

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Prlhad dudhale yanni kavitechya khali "eka kavitchya bhashantara varun" asa remark lihila ani tyani hi authorch nav takal nahiye...mla vatat hya donhi kavita delete karayala havyat

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,539
dhamal aali, mast aahe.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):